MPSC EXAM 2020:महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा MPSC- २०२०

FOR ENGLISH PRESS HERE/इंग्रजीसाठी येथे दाबा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा MPSC- २०२० महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण २१७ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२०, रविवार, दिनांक १७ मे, २०२० रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल महत्त्वाच्या तारखा अर्ज कसा करावा…